भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़ ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. ...
सोलापूर शहर व जिल्ह्यातील ७० गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे. ...
बुधवारपेठेतील सिटी डेपोला आग लागून सात गाड्या जळाल्याची घटना सोमवारी रात्री ११.१५ सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक तातडीने धावल्याने तासाभरात सव्वा बाराच्या सुमारास आग आटोक्यात आली. ...
केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़ ...
महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाºया कामगार पुढारी श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़ या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे़ ...
आठ महिन्यांपासूनचे मानधन द्यावे या मागणीसाठी मनपात आंदोलन करणाºया घंटागाडी कर्मचाºयांना पोलीसांनी लाठीमार करून हुसकावून लावले़ मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला़ ...