शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ६९२ कोटींची योजना एनटीपीसी व स्मार्ट सिटी योजनेतील निधीच्या साह्याने मार्गी लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ...
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथून चालकास मारहाण करून २६२ तुरीचे पोते व ४३०० रुपयांच्या रोख रकमेसह मालट्रक पळविणाºया टोळीस ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. ही कारवाई दि. ३ जानेवारी रोजी करण्यात आली. ...
जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले. ...
केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आह ...
या अभियानाला लाखाहुन जास्त कॉल' आले आहेत. रोज किमान दहा हजार 'मिस्ड कॉल' येत असून अभियानास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेश ;पच्छिम बंगाल ;छत्तीसगड ;जन्मु काश्मीर ;मध्यप्रदेश या राज्यातुन मोठ्या प्रमाणात मिसकॉल येत आहे. ...
सातासमुद्रापार असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशात मोठे गारमेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधुनिक युगात दर्जेदार गारमेंट पार्क उभारण्यासाठी आम्हाला सोलापुरातील उद्योजकांची गरज आहे. ...
कार्यालयाच्या सिंचन वसुलीसाठी भाड्याने लावलेल्या जीपच्या भाड्याची रक्कम मंजूर करून ती संबंधितांना देण्यासाठी पंढरपूर येथील भिमा पाटबंधारे विभागातील सहाय्यक भांडारपाल संगप्पा शंकर आलेकर (वय ३०) यांना लाचेची मागणी करून ती स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प ...
भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लाग ...
विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. ...
घंटागाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणाºया वाहन-चालक, बिगारी सेवकांचा प्रश्न घेऊन महापालिकेत येऊन मनपा आयुक्तांच्या निजी कक्षाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न आणि स्वत: व आयुक्तांच्या अंगावर रॉकेल ओतून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बडतर्फ मनपा कर्मचारी श्रीश ...