सध्या कासव माझ्या वाटचालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी पुरता सावध आहे. तो ससा झोपला होता. म्हणून कासवाने शर्यत जिंकली. आता मी वेळीच जागा झालो आहे. कासवाचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मीच जिंकणार, असा दावा भाजपाचे खासदार अॅड. शरद बनस ...
सेनेचे बोट धरुन भाजपा महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात पोहोचला. आज हाच भाजप सेनेशी बेईमानी करीत आहे. यापुढच्या काळात अशा बेईमान भाजपाशी शिवसेना कधीच निवडणूक युती करणार नाही. ...
पाणी उपसताना विहिरीत पडलेल्या आईला वाचविण्याच्या प्रयत्नांत मुलीचाही बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कारी (ता. बार्शी) शिवारातील अशोक करळे यांच्या शेतात ही दुर्घटना घडली. ...
सोलापूर - प्रिसीजनतर्फ़े अायोजित दोन दिवसीय संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पहिल्या सत्रात बंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नर्तक ... ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ ...
स्मार्ट सिटी प्रकल्पातून मनपा व सिव्हिल हॉस्पिटलमधील इमारतीवर पहिल्या टप्प्यात ८४५ किलो व्हॅट क्षमतेचा सौरऊर्जेचा प्रकल्प साकारण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील ...