लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी - Marathi News | Police outlets in illegal liquor shops in Sangola area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला परिसरात अवैध दारू विक्री ठिकाणी पोलीसांच्या धाडी

सहा ठिकाणी टाकली धाड; ३० लाखांची दारू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

थकबाकीमुळे मद्रे येथील पाणीपुरवठा योजनेची वीजपुरवठा बंद - Marathi News | Due to the inadequate power supply of Madera water supply system | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकबाकीमुळे मद्रे येथील पाणीपुरवठा योजनेची वीजपुरवठा बंद

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट, पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद ...

तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा - Marathi News | Police raids on illegal sand mining stations in Tandor-Tamdardi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा

३ कोटींच्या मुद्देमालासह १७ जण ताब्यात, २९ जणांवर गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई ...

मोदींमुळे देशाचा विकास खुंटला - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Modi's development has ruined the country: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींमुळे देशाचा विकास खुंटला - सुशीलकुमार शिंदे

देशाचा विकास केवळ काँग्रेस पक्षामुळे झाला आहे. सर्वधर्मसमभावाची भावना केवळ काँग्रेस पक्षाने जपली आहे, परंतु जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या सरकारने भ्रमनिरास केला आहे. ...

पतंगराव कदमांनी चांगली साथ दिली - सुशिलकुमार शिंदे   - Marathi News | Sushilkumar Shinde's reaction on Patangrao Kadam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतंगराव कदमांनी चांगली साथ दिली - सुशिलकुमार शिंदे  

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...

हत्तुरेवस्ती दुहेरी खून खटल्यात दोघांना जन्मठेप - Marathi News | Hettorevasti double murder case, giving life to both | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तुरेवस्ती दुहेरी खून खटल्यात दोघांना जन्मठेप

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर :  हत्तुरेवस्ती येथील श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिद्धलिंग कामाणे या मायलेकीचा  खून केला तर श्रुती व सारिका या दोघींच्या डोक्यात मुसळ घालून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरुन दोघांना जन्मठेप तर अन ...

सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल शासनाकडे - Marathi News | The technical report of the solar water pipeline of Solapur City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहराच्या समांतर जलवाहिनीचा तांत्रिक अहवाल शासनाकडे

६९२ कोटी खर्च अपेक्षित, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला अहवाल ...

सोलापूर जिल्हा बँक ; केडर बरखास्ती लटकली न्यायालयात - Marathi News | Solapur District Bank; Cadre dismissal court | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँक ; केडर बरखास्ती लटकली न्यायालयात

 जिल्हा बँक अखत्यारित केडर बरखास्तीवर उच्च न्यायालयात तर अवसायक नियुक्ती डी.डी.आर.कडे प्रलंबित ...

सोलापूर जिल्हा बँकेत एका दिवसात  जमा झाल्या दोन कोटींच्या ठेवी - Marathi News | Two crore deposits in Solapur District Bank deposited in one day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेत एका दिवसात  जमा झाल्या दोन कोटींच्या ठेवी

वैराग शाखेचा विक्रम: सर्वाधिक २५ लाख रुपयांच्या ठेवी जमा ...