लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढले, शरद पवार यांची माहिती - Marathi News | Farmer suicides increased by 42 percent, Sharad Pawar's information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकरी आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढले, शरद पवार यांची माहिती

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शतक महोत्सवी सभारंभ सोलापुरातील पार्क मैदानावर झाला. ...

...आणि ती आत्महत्येपासून परावृत्त झाली!, मुख्यमंत्र्यांनी घेतली एसएमएसची दखल - Marathi News | ... and she refrained from suicide !, the Chief Minister took the note of SMS | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :...आणि ती आत्महत्येपासून परावृत्त झाली!, मुख्यमंत्र्यांनी घेतली एसएमएसची दखल

पतीकडून पोटगी मिळत नसल्याने नई जिंदगी परिसरातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. ...

‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती - Marathi News | 'Bhide' is not supported! Explanation of Bala Nandgaonkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘भिडें’ना समर्थन नाही ! बाळा नांदगावकर याची स्पष्टोक्ती

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संपर्कप्रमुख बाळा नांदगावकर यांची सोलापूर लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट ...

गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण - Marathi News | Guj cottage pictures virtual! Inspection of the Padmashree Ganesh Devi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुजरातमधील खेड्यांचे चित्र आभासी ! पद्मश्री गणेश देवी यांचे निरीक्षण

सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे ...

भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका - Marathi News | The BJP's plans are our blue print, Bal Nandgaonkar's hinges | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

आजही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले़. ...

बापानेच केला पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सोलापूरातील घटना - Marathi News | The incident took place in Ranchi, Solapur, where a six-year-old girl was allegedly raped by her father | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बापानेच केला पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सोलापूरातील घटना

मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ...

सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट - Marathi News | Sanjay Shinde's grip on Solapur Zilla Parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेवर संजय शिंदे यांची पकड घट्ट

विश्लेषण - अर्थसंकल्पीय सभेत दिसले राजकीय रंग, वर्षानंतरही मोहिते-पाटील एकाकी ! ...

सोलापूर विद्यापीठाचा २२६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर - Marathi News | Solapur University's budget of 226 crores approved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा २२६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

२० कोटी ५१ लाख ३७ हजार तुटीचा अर्थसंकल्प, विविध विकास कामांसाठी भरघोस तरतूद ...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद - Marathi News | Dialogue with Chief Ministers in South Solapur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय साधनांची उपलब्धता, जिल्हा परिषदांच्या शाळांचे बांधकाम आणि दुरूस्ती, पीककर्ज वाटप, पाणंद रस्ते याबाबत मागण्या केल्या. ...