लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार - Marathi News | The franchise to all farmers for the market committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूकीसाठी मतदार यादी १५ मेपर्यंत तर निवडणूक १५ आॅगस्टपर्यंत घेण्याचा न्यायालयाचा आदेश ...

सोलापूर महापालिकेच्या १७५ कोटी ड्रेनेज निविदेत अनियमितता - Marathi News | Irregularities in Solapur Municipal Corporation's 175 Crore Drainage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या १७५ कोटी ड्रेनेज निविदेत अनियमितता

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधवयांनी केला आरोप : फेरनिविदा काढण्याची मागणी ...

सोलापूरच्या आरटीओचा महसूल १५७ कोटींवर - Marathi News | RTO revenue of Solapur is 157 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या आरटीओचा महसूल १५७ कोटींवर

आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटींवर गेला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.  ...

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढपूरात मुकमोर्चा - Marathi News | False litigation for protesting the murder of corporator Sandeep Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढपूरात मुकमोर्चा

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकºयांना कडक शासन व्हावे या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने प्रचंड मोठा मूक मोर्चा काढण्यात आला ...

सोलापूर जिल्ह्यात १३ कोटी भरुन २८०६ शेतकरी झाले कर्जमुक्त - Marathi News | In Solapur district, 2806 farmers were benefited by paying 13 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात १३ कोटी भरुन २८०६ शेतकरी झाले कर्जमुक्त

एकरकमी परतफेड योजनेचा घेतला लाभ, सोलापूर जिल्हा बँकेची झाली ४६ कोटी वसुली ...

जुळे सोलापूरात दुषित पाण्याचा पुरवठा - Marathi News | Milk supply in twin Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जुळे सोलापूरात दुषित पाण्याचा पुरवठा

सोलापूर शहरातील जुळे सोलापूरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास दुषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला़ ...

नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब - Marathi News | With the absence of the corporators, the meeting of Solapur Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

महापालिकेच्या विशेष सभेला केवळ ३ नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम अभावी महापौरांनी सभा तहकूब केली़ ...

बड्यांच्या कर्ज वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव करा, शरद पवारांचे फर्मान  - Marathi News | Auction of property for Badge loan recovery, Sharad Pawar's decree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बड्यांच्या कर्ज वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव करा, शरद पवारांचे फर्मान 

सोलापूर जिल्हा बँक शतक महोत्सवी सोहळा कार्यक्रमात पवार यांनी बँकेच्या वसुलीचा पाढा वाचत चिंता व्यक्त केली. ...

आज सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा; साहित्य खरेदीचा प्रस्ताव मागे ठेवला - Marathi News | Today the general meeting of Solapur Municipal Corporation; The proposal for purchase of literature was retracted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आज सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा; साहित्य खरेदीचा प्रस्ताव मागे ठेवला

विलंबाचे कारण केले पुढे, ड्रेनेजच्या विषयावर होणार आज वादळी चर्चा ...