लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू - Marathi News | BJP prepares for Solapur Bazar committee elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या गोटात सुरू झाली असून, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अटळ असून, कामाला लागण्याच्या सूचना दिल्या़ पहिल्या टप्प्यात ...

मृणालिनी फडणवीस यांनी घेतला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार - Marathi News | Mrinalini Fadnavis took over as Vice-Chancellor of Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मृणालिनी फडणवीस यांनी घेतला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, ...

विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा - Marathi News | Pandharpur : In the last two months, deposits of Rs.1.60 Crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाच्या पुढ्यात देणगीचा ओघ! दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख रुपये जमा

गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. ...

टाटांच्या धरणांविरुद्ध एकजुटीने लढा द्या! - एन. डी. पाटील - Marathi News |  Fight against Dam of Tatas! - N. D. Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टाटांच्या धरणांविरुद्ध एकजुटीने लढा द्या! - एन. डी. पाटील

वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित र ...

मराठ्यांना मागास ठरविणारे अनेक पुरावे आले - Marathi News | There are many evidences that the Marathas have been defending backward | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठ्यांना मागास ठरविणारे अनेक पुरावे आले

लवकरच पडताळणी होणार असल्याची माहिती डॉ़  सर्जेराव निमसे यांनी माहिती दिली़ ...

सोलापूरातील राज्य मागासवर्ग आयोगासमोरील जनसुनावणीत दोन लाखांवर निवेदने - Marathi News | Two lakh disclosures in the public hearing in front of Solapur State Backward Class Commission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील राज्य मागासवर्ग आयोगासमोरील जनसुनावणीत दोन लाखांवर निवेदने

राजकीय नेत्यांचा निवेदने देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद ...

सोलापूर : मारुती कारच्या शो-रुम सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव - Marathi News | Solapur: Fire breaks out at Maruti car showroom's service center | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : मारुती कारच्या शो-रुम सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव

सोलापुरातील होटगी रोडवरील मारुती शो-रुमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली ... ...

सोलापूर जिल्हा बँक, सहकार खाते आमने- सामने - Marathi News | Solapur District Bank, Co-operative Account face-to-face | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँक, सहकार खाते आमने- सामने

चौकशीवरील संस्थगिती उठविण्याच्या मुद्यावर सहकार खाते व जिल्हा बँकेची नवी स्वतंत्र याचिका ...

सोलापूरात संगणकीकृत सातबाराचे वितरण - Marathi News | Computerized Satara distribution in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात संगणकीकृत सातबाराचे वितरण

आॅनलाईन सातबारा योजनेमुळे याबाबत होणाºया गैरव्यवहाराला आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. ...