लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता ऑनलाईन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना - Marathi News | Now without charge at the cost of online electricity bill | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता ऑनलाईन वीजबिल भरणा कोणत्याही शुल्काविना

महावितरणचा ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय ...

वॉटर कप स्पर्धा- सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुका अव्वल ! - Marathi News | Water Cup Competition - Solapur taluka tops in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वॉटर कप स्पर्धा- सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुका अव्वल !

सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत झाले १८२ लाख घनमीटर काम ...

करमाळा बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर - Marathi News | Karmala Market Committee's manifesto lists the public | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केली. ...

धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका - Marathi News | Forgetting farmers' outstanding dues, Pawar forgets Sharad Pawar's BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

कुर्डूवाडीत काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण; विविध विकासकामांचा शुभारंभ ...

पतीने केला पत्नीचा खून, वैराग येथील घटना, खुनी नवरा फरार ! - Marathi News | Husband's wife's murder, murder case, murderer husband absconded! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीने केला पत्नीचा खून, वैराग येथील घटना, खुनी नवरा फरार !

वैराग : दुसºया बायकोला सोडायला लावले. त्यामुळे दुसºया लग्नाचा झालेला खर्च फुकट गेला. याचा राग मनात धरून नवºयाने बायकोचा गळा आवळून खून केला आणि फरार झाला. ही घटना वैराग ( ता.बार्शी ) येथील वैराग- सोलापूर रोडलगत उस्मानाबाद चौकात राहत असलेल्या पालावर सो ...

सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर - Marathi News | 82 crore of Solapur Transport and Education Board's 36 crores budget approved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर परिवहनचे ८२ कोटी तर शिक्षण मंडळाचे ३६ कोटींचे बजेट मंजूर

सोलापूर : महापालिका परिवहन समितीने मांडलेल्या अंदाजपत्रकात २ कोटींनी वाढ करून सभागृहाने ८२ कोटी ४२ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी महापालिकेच्या सभेत एकमताने मंजूर केले. त्याचबरोबर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ व बिगर प्राथमिक शिक्षण मंडळात प्रशास ...

सांगोल्याशी भय्यू महाराजांचा ऋणानुबंध, दुष्काळात दिला होता मदतीचा हात  - Marathi News | Bhanu Maharaj's relation with Sangola, was a help hand in the famine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्याशी भय्यू महाराजांचा ऋणानुबंध, दुष्काळात दिला होता मदतीचा हात 

मधुमतींना भेटण्यासाठी भय्यू महाराज सांगोल्यात येत असत. बालपणातील काही दिवस भय्यू महाराजांनी सांगोल्यात घालवले. ...

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! शरद पवारांचा टोला - Marathi News | Sharad Pawar on Sambhaji Bhide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! शरद पवारांचा टोला

शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. ...

अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल - Marathi News | In the case of unauthorized abortion, the offender filed a complaint against her husband and wife | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनधिकृतपणे गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर पती, पत्नीवर गुन्हा दाखल

वेळापुरातील प्रकार: २0१३ पासून नऊ गर्भपात केल्याचे उघड ...