तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होणार याची आशा धरून बसलेल्या नागरिकांना विजेच्या खोळंब्यामुळे पुन्हा शॉक दिला. ...
कोंडाळे हटविणार, दोन पाळ्यात घंटागाड्या धावणार ...
खासगी संघांचा निर्णय: दूध विक्रीदरातही केली चार रुपयांची कपात ...
प्रभू पुजारीपंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात़ यंदा १६ मे ते १३ जून या कालावधीत अधिक मास झाला़ शिवाय उन्हाळी सुटी असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़ या ...
चिंचपूर बंधाºयात पाणी कमीच, औज बंधारा भरला: दोन महिन्यांची चिंता मिटली ...
सोलापूर जिल्हा बॅक : शासनाकडे लटकलेली यादी येईना ...
सोलापूर : सातबारा उताºयावर नोंद घेण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना निमगांव (म) (ता़ माळशिरस) च्या तलाठ्यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़दत्तकुमार कृष्णाजी लाळे (वय ४५) तलाठी, नेमणुक - निमगांव (म) माळशिरस, रा़ प्लॅट नं ...
संपूर्ण रक्कम शेतकºयांनाच कर्जाच्या माध्यमातून वाटप केली जात असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश देशमुख यांनी सांगितले. ...
‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अहवाल : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तीन जागा सुचविल्या ...
महाभूलेखचा सर्व्हर क्रॅश; १० दिवसांपासून मिळेनात आॅनलाईन ७/१२ उतारे ...