सोलापूर : पैशाच्या कारणावरुन चुलता मोतीलाल बाबुलाल मुंढे (वय ७२, रा. अकोला वा. ता. सांगोला) यांचा खून केल्याप्रकरणी पुतण्या जमीर राजवल्ली मुंढे याला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी सुनावली. ...