सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गुगल आणि उडसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातील १३ यशस्वी विद्यार्थ्यांना तीन लाख ७४ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीस पात्र ठरल ...
सोलापूर : मी मुसलमान. माझा आजा शेतकरी, माझा बाप शेतकरी. मीपण शेतकºयांसाठी काम करतोय. ढेकूळ कुट्ट्यांनो, मतदान जातीवर नाही, तर धोरणावर करायचे असते. तुम्हीही बाजार समितीच्या निवडणुकीत जातपात न बघता मतदान करा, असे आवाहन कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पट ...
सोलापूर :बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता प्रत्येक शेतकºयांना विकास सेवा सोसायटीचा सभासद करून घेणार असल्याची माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प् ...