लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लोकमत’च्या महारक्तदान शिबीरास प्रारंभ, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तदान शिबीर सुरू - Marathi News | Initiatives of 'Lokmat' started in the camp, blood donation camps in 16 whole district including city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या महारक्तदान शिबीरास प्रारंभ, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तदान शिबीर सुरू

स्व. जवाहरलालबाबूजींच्या जयंतीचे औचित्य : शहर, जिल्ह्यात १६ ठिकाणी रक्तसंकलन ...

सोलापूरजवळ रेल्वेचे डबे घसरले, जिवितहानी नाही - Marathi News | Rail coaches have collapsed near Solapur; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळ रेल्वेचे डबे घसरले, जिवितहानी नाही

होटगी स्टेशन (_ता़ उ़ सोलापूर) येथील बिर्ला सिमेंट कंपनीतून सिमेट वाहतुक करणारी चार रेल्वे डबे घसरले. ...

सोलापूरात जोरदार पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे - Marathi News | Rainfall in Solapur, rain water and water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात जोरदार पाऊस, पाणीच पाणी चोहीकडे

आठवड्यांभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने सोलापूर शहरासह परिसरात जोरदार हजेरी लावली़ ...

कला शाखेला गाळ समजू नका - अविनाश धर्माधिकारी - Marathi News | Do not understand the slope of Art Branch - Avinash Dharmadhikari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कला शाखेला गाळ समजू नका - अविनाश धर्माधिकारी

दहावी-बारावीनंतरचे करिअर आणि स्पर्धा परीक्षांवर सोलापूरात मार्गदर्शन ...

सोलापूर महापालिकेचा खुलासा; शहराील सिग्नल व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवरच - Marathi News | Solapur municipality disclosure; The police is responsible for the signaling system of the city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेचा खुलासा; शहराील सिग्नल व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवरच

महापालिकेचा खुलासा: कमी संख्याबळ असल्याचे पोलिसांनी दिले पत्र ...

सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामासाठी ८२ दुकाने हलविणार - Marathi News | Solapur will move 82 shops to work for Smart City | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामासाठी ८२ दुकाने हलविणार

सोलापूर : पंचकट्टा ते विजापूर वेस असा १८ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी मोजणी करून खुणा करण्याचे काम करण्यात आले. शनिवारी या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून पंचकट्टा ते विजापूर वेस तेथून लक्ष्मी मार्केटकडील मारुती मंदिर ...

२८ सशांची शिकार करणाºया २३ जणांना वनविभागाने पकडले - Marathi News | The Forest Department caught 23 victims of 28 rabbits | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२८ सशांची शिकार करणाºया २३ जणांना वनविभागाने पकडले

वटपौर्णिमेनंतर आलेल्या ‘कर’ची शिकार वनविभागाने हाणून पाडली ...

सोलापूरातील गाळे भाडेवाढीचे अधिकार महापालिका आयुक्तांना - Marathi News | Municipal corporation's commissioners have the right to rent fairs in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील गाळे भाडेवाढीचे अधिकार महापालिका आयुक्तांना

सोलापूर :  मनपाच्या मिनी व मेजर शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांची भाडेवाढ बाजारभावाप्रमाणे करण्यासाठी आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावात बदल करून रेडिरेकनरनुसार करणे व मुदत संपलेल्या गाळेधारकांवर कारवाई न करता अर्ज केलेल्यांना रितसर फी आकारून मुदतवाढ देण्याचा १ ...

खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | The house of his brother, brother of four, died due to family dispute, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खांडवीत कौटुंबिक वादातून भावाने पेटविले भावाचे घर, चौघांचा होरपळून मृत्यू

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी - घरातील कौटुंबिक वादातून थोरल्या भावाने झोपेत असलेल्या आई व पोलीस असलेल्या भावासह भावाची पत्नी व लहान मुलगा यांना अंगावर रॉकेलसदृश्य ज्वालाग्रही पदार्थाने पेटवून देवून हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या स ...