महेश कुलकर्णीसोलापूर : पद्मशाली समाजातील वर्षानुवर्षे विडी वळणाºया महिला त्यातील विषारी घटकांमुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड देत आहेत. सरकारच्या धूम्रपानबंदीच्या धोरणामुळे हा व्यवसाय पूर्णत: बंद करण्यासाठी प्रयत्न चालू असताना पर्यायी रोजगाराच्या शोधा ...
सोलापूर : केंद्र सरकारने रविवारी हातमाग आणि हस्तकलेला जीएसटीतून वगळल्याने सोलापुरातील दीड हजार कारागिरांना लाभ होणार असून वॉलहँगिंगसारख्या आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचलेल्या कलेलादेखील प्रोत्साहन मिळणार आहे.३० वर्षांपूर्वी हातमाग कलेची जगभरात ओळख असणा ...