सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत, असा पणन मंडळाचा नियम अस ...
सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष ...
Jail Bharo for Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ... ...