सोलापूर : सोलापूर बार असो.ची सन २०१८-१९ च्या निवडणुकीसाठी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. संतोष न्हावकर तर उपाध्यक्षपदी अॅड. संतोष पाटील विजयी झाले. या निवडणुकीत विधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागा मिळाल्या.अत्यंत चुरशीच्या झा ...
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजश्री शाहू महाराज शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंमलबजावणीसाठी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली. ...
सोलापूर : शाळा, महाविद्यालयातील तरुणी, महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीसारखे प्रकार रोखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आता पोलिस ठाणेनिहाय आता नव्याने स्वतंत्र महिला पोलीसांचे दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरात ८ पोलीस ठाणे असू ...
तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सोलापूर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता रामदास मगर यांचे पद रद्द करण्याचा आदेश वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश के. के. पाटील यांनी शनिवारी दिला. ...
सोलापूर : कारखान्याने उसाचे बिल दिले नाही, त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर ) येथील शेतकºयाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सूर्यकांत महादेव पाटील (वय ६०) असे त्या शेतकºयाचे नाव आहे.सूर्यकांत पाटील यांनी एका सहकारी साखर ...