मंगळवेढा : सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेले वडिल व सावत्र आई यांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाºया मुलीस जिवे मारून तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठ ...
सेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ आॅक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. सेरेब्रल पाल्सी हे ...
सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून ...
भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही ना ...
वैराग : भांडेगांव ( ता. बार्शी ) येथे एस.टी. बस पाठीमागे (रिव्हर्स ) घेत असताना जोराची धडक बसुन चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली़ याप्रकरणी वैराग पोलीसात एस. टी. बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भाडेगांव येथे येथे शुक्रवार ५ आॅक्टोब ...
बार्शी : बार्शी (जि. सोलापूर ) शहरातील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या कागदी पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार साहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखम ...
सोलापूर : उजनी, टाकळी आणि शहरातील पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणाच्या तोंडावर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही भागातील पाणी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गंगाधर ...