सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर ) याला ...
सोलापूर : अकोलेकाटी-मार्डी मार्गावर मृतावस्थेत आढळून आलेल्या संयुक्ता रमेश भैरी (वय-२२, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकूल, हैदराबाद रोड, सोलापूर )े हिच्या देहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाच डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात येत आहे. दरम् ...
सोलापूर : झेडपीच्या विविध उपक्रमांसाठी गरज म्हणून रंगभवन चौकातील शिवछत्रपती बागेजवळ अत्याधुनिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी तयार केला आहे. रंगभवन चौकात असलेल्या बागेतील छत्रपती शिवाजी ...