लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर जिल्ह्यातील मृत, स्थलांतरित अशा १५ हजार मतदारांची नावे झाली रद्द - Marathi News | The names of 15,000 such dead, migrated people in Solapur district were canceled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मृत, स्थलांतरित अशा १५ हजार मतदारांची नावे झाली रद्द

संतोष आचलारे सोलापूर : मयत व पत्ता बदल करून स्थलांतरित झालेल्या १५ हजार ४६२ मतदारांची नावे लोकसभा निवडणुकीच्या मतदार ... ...

सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक यंदा मार्चअखेर होणार सादर - Marathi News | Presenting the Solapur Zilla Parishad budget at the end of this year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक यंदा मार्चअखेर होणार सादर

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.  जिल्हा परिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर ... ...

शरद पवारांचा दौरा ; मोहिते-पाटील, बागल, शिंदेंच्या दिलजमाईचे प्रयत्न - Marathi News | Sharad Pawar's visit; Mohite-Patil, Baagal, Shindane's heartbreaking efforts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांचा दौरा ; मोहिते-पाटील, बागल, शिंदेंच्या दिलजमाईचे प्रयत्न

नासीर कबीर करमाळा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकाºयांचा कानोसा ... ...

सोलापूर स्मार्ट सिटीसमोर नवा पेच; दुहेरी पाईपलाईनची निविदा ३५९ कोटींची, कंपन्यांनी मागितले जादा १०० कोटी?   - Marathi News | New patch in front of Solapur Smart City; Tender for double pipeline 359 crores, companies demanded 100 crores? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर स्मार्ट सिटीसमोर नवा पेच; दुहेरी पाईपलाईनची निविदा ३५९ कोटींची, कंपन्यांनी मागितले जादा १०० कोटी?  

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेची बहुचर्चित उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामाची ३५९ कोटी रुपयांची सहाव्यांदा काढण्यात आलेली निविदा ... ...

सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला - Marathi News | Tirupati will reach six hours early in Solapur's Balaji bhakt by the way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे बालाजीभक्त मोटारीच्या मार्गाने सहा तास लवकर पोहोचणार तिरूपतीला

सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार ... ...

कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी...! - Marathi News | Art is the best gift to man! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी...!

कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये कोणती ना कोणती कला असतेच. ती कला ओळखता आली पाहिजे. ... ...

वाद महापौर गट अन् सुरेश पाटलांचा, सोलापूर महापालिकेत कोंडी मात्र अधिकाºयांची ! - Marathi News | Dispute Mayor Group and Suresh Patil, Solicitor General of the Municipal Corporation! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाद महापौर गट अन् सुरेश पाटलांचा, सोलापूर महापालिकेत कोंडी मात्र अधिकाºयांची !

सोलापूर : विषबाधा प्रकरण आणि महापौर कार्यालयाशी संबंधित असलेली माहिती मिळत नसल्याने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यासह भाजपाच्या ... ...

टेंभुर्णीजवळ ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | Seasonal laborers hit a bicycle near Tembhurni; Three of the victims died on the spot and both were injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णीजवळ ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

टेंभुर्णी:  पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार ... ...

दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण - Marathi News | 118 farmers of Sangoli have done their farming work to save the garden during the famine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळात बागा जगविण्यासाठी सांगोल्यातील ११८ शेतकºयांनी केले शेततळ्याचे काम पूर्ण

सांगोला : मागेल त्याला शेततळे या योजनेतून तालुक्यातील १४ फेब्रुवारीपर्यंत चार टप्प्यात सुमारे ८७ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले ... ...