सोलापूर : विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून ... ...
पंढरपूर : पंढरपूरच्या यात्राकाळात एस़ टी़ वाहक, चालकांची गैरसोय होत होती़ शिवाय वारकºयांच्या सोयीसाठी येथील चंद्रभागा मैदानात ३४ ... ...
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : चुलीच्या तव्यावरील गरम भाकरी वाळवताना त्यातील तंतू (फायबर) म्हणजे ओलसरपणा पूर्णत: गेला तर तयार झालेली ... ...
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ््यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे भाषण सुरू झाल्यानंतर धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे ... ...
सोलापूर : पिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हरिण गंभीररित्या जखमी झाले. त्याचे ... ...
सोलापूर : शहर व जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी चार चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ७ लाख ५० हजार ... ...
महेश कुलकर्णी सोलापूर : नरसय्या आडम मास्तरांना माकपाने तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे उलट ... ...
काशिनाथ वाघमारे सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर -पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील ... ...
मोहोळ : विहान हॉस्पिटलवर गर्भलिंग निदान चाचणी करताना टाकलेला सापळा यशस्वी झाला असून, पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग ... ...
वैराग: आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात ... ...