लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या अभिजित बंडगरची येरवडा तुरुंगात रवानगी - Marathi News | Abhijit Bandagar sent to Yerwada Jail for spreading terror among people and demanding ransom | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या अभिजित बंडगरची येरवडा तुरुंगात रवानगी

सार्वजनिक शांततेसाठी वर्षभरात झाल्या १४ कारवाया ...

तुमची वीज नको... आम्ही आमचे समर्थ आहोत...; अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती - Marathi News | Don't want your electricity... We are capable of ours...; The whole village is doing agriculture on solar pump | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुमची वीज नको... आम्ही आमचे समर्थ आहोत...; अख्खं गाव करतंय सोलार पंपावर शेती

माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ अगदी भीमा नदीलगत असलेल्या बेंबळे गावात २६०० हेक्टर बारमाही बागायत आहे. मात्र, पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती.  ...

'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली  - Marathi News | chanting 'Jai Jambmuni' came together; A procession was held to the beat of the DJ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली 

प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला. ...

लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल‌: आमदार प्रणिती शिंदे - Marathi News | Lok Sabha election 2024 will be the last election says MLA Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल‌: आमदार प्रणिती शिंदे

खासदार निलंबनाविरोधात सोलापुरात इंडिया आघाडीचे निदर्शने ...

पोखरापूरच्या यात्रेत सापळा रचून घरफोड्यातील सराईतास पकडले; आठ तोळे दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | During the pilgrimage to Pokharapur, a trap was laid and the innkeeper was caught in the burglary; Four lakhs worth of jewelery seized along with eight tolas | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोखरापूरच्या यात्रेत सापळा रचून घरफोड्यातील सराईतास पकडले; आठ तोळे दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज जप्त

 सोलापूर जिल्ह्यात मध्यंतरी भरदिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले होते. या घरफोडींचा मास्टर माईंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आल्याची गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली.  ...

बार्शीजवळ एसटीचा अपघात; दुचाकीवरील तीन जण जागीच ठार, बसमधील प्रवासी जखमी - Marathi News | ST accident near Barshi; Three people on the bike were killed on the spot, passengers in the bus were injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीजवळ एसटीचा अपघात; दुचाकीवरील तीन जण जागीच ठार, बसमधील प्रवासी जखमी

हा अपघात बार्शी - धाराशिव  रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ झाला आहे. ...

हिंगोलीहून पंढरपूरला निघालेला टेम्पो चालकाच्या डुलकीमुळे उलटला; अपघातात एक ठार, तेरा जखमी - Marathi News | Accident of tempo going from Hingoli to Pandharpur overturned due to driver's nap One killed, thirteen injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिंगोलीहून पंढरपूरला निघालेला टेम्पो चालकाच्या डुलकीमुळे उलटला; अपघातात एक ठार, तेरा जखमी

कुर्डूवाडी-शेटफळ रस्त्यावरील घटना. ...

आइस्क्रीम खाता येईना म्हणून माकडाचा सात जणांना चावा! - Marathi News | Monkey bites seven people in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आइस्क्रीम खाता येईना म्हणून माकडाचा सात जणांना चावा!

रक्तही काढले: आयटीआयसमोरील घटना. ...

पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी - Marathi News | Accident of tempo leaving for death anniversary event; 1 killed, 13 seriously injured at Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी

या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे. ...