लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर - Marathi News | Padashree Award announced for Maruti Chintampalli of Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आ ...

किराणा दुकानदारावर कोयत्यानं हल्ला; हल्लेखोराला दोन दिवस पोलिस कोठडी  - Marathi News | A grocer was attacked by a koyta in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किराणा दुकानदारावर कोयत्यानं हल्ला; हल्लेखोराला दोन दिवस पोलिस कोठडी 

ठार मारण्याची धमकी देऊन लोखंडी कोयत्याने दुकानदाराच्या डोक्यात चार वार करून गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. ...

मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या महिलेने रोकडसह दागिने पळवले; घटनेनं परिसरात उडाली खळबळ - Marathi News | A woman staying at her friends house stole cash and jewelry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या महिलेने रोकडसह दागिने पळवले; घटनेनं परिसरात उडाली खळबळ

आरोपी महिलेस फोन करून विचारणा केली असता या विषयावर आपण नंतर बोलू असे म्हणून तिने फोन कट केला.  ...

कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Stabbed with knife Case registered against four in sangola taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कट मारल्याचा जाब विचारल्याने चाकूने वार; चौघांवर गुन्हा दाखल

सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर इथं ही घटना आहे. तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh participated in the march in Pandharpur and demanded justice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले. ...

घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट - Marathi News | 60 year old man ends life by hanging himself at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरामध्ये गळफास घेऊन ६० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

आत्महत्येमागील कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.  ...

कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश  - Marathi News | Seek justice within jurisdiction in Karad case Solapur court orders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कराडप्रकरणी अधिकार क्षेत्रातच दाद मागा; सोलापुरातील कोर्टाचे आदेश 

सुशील कराडतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती. ...

"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | The sand workers are ours dont take action on them radhakrushna Vikhe Patils shocking statement to the solapur Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण झाला आहे. ...

रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले... - Marathi News | Demand for the expulsion of Ranjitsinh Mohite Patil bjp leader and minister Jayakumar Gore reaction | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजीतसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी; जयकुमार गोरे म्हणाले...

रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचं सांगत त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून वारंवार केली जात आहे. ...