MNS, CM Uddhav Thackeray News: भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी केली आहे. तर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे. ...
राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी १९,३४६ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी राज्यभर फक्त १० हजार २२ टन आवक झाली आहे. यामुळे बाजारभाव वाढले आहेत. ...
पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे सकाळी साडेनऊला सोलापुरात आगमन झाले. सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. () ...