लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | At Akkalkot Station, four shops were gutted by fire overnight | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट स्टेशन येथे रात्रीत चार दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

असे एकाच रात्रीत एकाच वेळी सलग चार दुकाने, पत्राशेड, त्यामधील साहित्य जळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | One and a half lakhs worth of two-wheeler stolen in four places in one night in Naganasur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागणसुरात एकाच रात्रीत चार ठिकाणच्या चोरीत दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या वेळी नागणसूर येथे येऊन प्रथमत: बसवराज किणगी यांचे घर फोडले. ...

उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट - Marathi News | Uttam Jankar says We will support BJP Madha candidate Ranjitsingh Nimbalkar in front of Devendra Fadnavis in Lok Sabha Election 2024 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्तम जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द, मी निंबाळकरांसाेबत!; मुंबईत घेतली भेट

धैर्यशील माेहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येण्याच्या चर्चेला अखेर ब्रेक ...

राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | Vadar Samaj in state to boycott Lok Sabha elections; Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील वडार समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; जाणून घ्या नेमकं कारण

अशा संधीसाधू राजकारण्यांच्या विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही असेही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  ...

रात्री झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; सकाळी उठवताना तो उठलाच नाही - Marathi News | The youth lost his breath in his sleep at night; He did not wake up in the morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्री झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; सकाळी उठवताना तो उठलाच नाही

उपचारापूर्वीच मृत्यू, डॉक्टरांनी केलं घोषित ...

हॉटेल कामगार वृद्धानं पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतलं; कुरुल येथील घटना - Marathi News | in solapur an old hotel worker poured petrol on his body and set it on fire incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेल कामगार वृद्धानं पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतलं; कुरुल येथील घटना

शासकीय रुग्णालयात उपचार सुरु. ...

अखेर शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; मोहिते पाटील 'तुतारी'च वाजवणार - Marathi News | Madha Loksabha Election 2024 Sharad Pawar's big blow to BJP Mohite Patil will join NCP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; मोहिते पाटील 'तुतारी'च वाजवणार

Madha Loksabha Election 2024 : गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने राज्यातील पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. ...

'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल - Marathi News | Amol Kolhe of NCP and Praveen Gaikwad of Sambhaji Brigade entered after Prashant Paricharak left the Shivratna bungalow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'शिवरत्न'वरून परिचारक जाताच राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दाखल

अकलूजमध्ये पुन्हा हालचाली वाढल्या ...

मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर - Marathi News | ncp sharad pawar group amol kolhe meets mohite Patil at shivaratna bungalow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

कोल्हे म्हणाले.. वेट अँड वॉच ...