लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून - Marathi News | harassment as abducts the girl majnu pushed the victim mother in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. ...

गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली - Marathi News | A one-and-a-half-year-old baby got burned after a pot of hot milk fell on her body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली

धुमेरा आमीर पटेल (वय- दीड वर्षे, रा. केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर) असे या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.  ...

भावी अभियंत्यांनी साकारली चिमण्यांसाठी शेकडो घरटी - Marathi News | hundreds of nests for sparrows built by future engineers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भावी अभियंत्यांनी साकारली चिमण्यांसाठी शेकडो घरटी

पर्यावरप्रेमींचे मार्गदर्शन : चिमण्यांसाठी हक्काचे घर ...

लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा - Marathi News | list of seven aspirants for lok sabha with seniors prakash ambedkar rally in solapur after april 19 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा

उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली. ...

भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Pedestrian killed in high-speed motorcycle collision | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव मोटारसायकल धडकेत पादचारी ठार; अपघातात दुचाकीस्वार जखमी

पानगाव येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून १३११ हरकती; लढ्याचे केंद्र कवलापूर - Marathi News | 1311 objections from Sangli, Kolhapur, Solapur against Shaktipeeth Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली, कोल्हापूर, सोलापुरातून १३११ हरकती; लढ्याचे केंद्र कवलापूर

महामार्गबाधितांचा कवलापुरात मेळावा ...

'८३ वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र...; प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला - Marathi News | 'Despite being 83 years old, Pawar Saheb and my father Maharashtra Praniti Shinde's criticized on Ram Satpute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'८३ वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र...; प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला

वडाळा येथे आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला इशारा ...

सोलापुरात घरावरुन गेलेल्या हायप्रेशर तारांचा शॉक बसून पेंटरचा मृत्यू - Marathi News | Painter dies of shock due to high pressure wires passing from his house in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात घरावरुन गेलेल्या हायप्रेशर तारांचा शॉक बसून पेंटरचा मृत्यू

अजय दुधगे या पेंटरने हुच्चेश्वर नगरातील एका घराला कलर देण्याचे काम घेतले होते. ...

सोलापूरकरांनो..इकडे लक्ष द्या, जून पर्यंत लोकशाही दिन स्थगित - Marathi News | Attention Solapurans, Democracy Day Postponed Till June | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो..इकडे लक्ष द्या, जून पर्यंत लोकशाही दिन स्थगित

एप्रिल, मे तसेच  ६ जून पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. तसेच ६ जून पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे, जून पर्यंत म्हणजे पुढील तीन महिने लोकशाही दिनाचे आयोजन करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...