लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारायण पाटलांना सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख द्या<bha>;</bha> झेडपी अध्यक्षांची मुख्यमंत्र्याकडे धाव - Marathi News | Give Narayan Patal the district liaison chief of the army. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नारायण पाटलांना सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख द्या<bha>;</bha> झेडपी अध्यक्षांची मुख्यमंत्र्याकडे धाव

करमाळा : सोलापूर जिल्हा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करमाळयाचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची शिवसेना सोलापूर जिल्हा ... ...

शिक्षण परिषदेतून बदलत्या शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन - Marathi News | Guidance on changing educational policy from the Education Council | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षण परिषदेतून बदलत्या शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन

अक्कलकोट : तालुक्यातील नागणसूर केंद्राचे जानेवारी महिन्याची शिक्षण परिषद नागणसूर येथील एच. जी. प्रचंडे हायस्कूल नागणसूर येथे झाली. ... ...

सोमेश्वर अमोगसिद्ध सिद्धाश्रम मठात अन्नक्षेत्र सुरू - Marathi News | Food field started at Someshwar Amogsiddha Siddhashram Math | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोमेश्वर अमोगसिद्ध सिद्धाश्रम मठात अन्नक्षेत्र सुरू

यावेळी बसवराज महाराज बिळ्याणसिद्ध पुजारी, सिद्धाप्पा पुजारी, महेश जानकर, संजय पांढरे, ईरप्पा डोणे, कोंडिबा बंडगर, अशोक कोकरे, जयकुमार ... ...

मराठा सेवा संघ, तालुकाध्यक्षपदी देशमुख - Marathi News | Deshmukh as Maratha Seva Sangh, Taluka President | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा सेवा संघ, तालुकाध्यक्षपदी देशमुख

भीमानगर : मराठा सेवा संघाच्या जिल्हा संघटकपदी माढा तालुक्यातील प्रदीप पाटील यांची तर माढा तालुकाध्यक्षपदी नीलेश देशमुख यांची निवड ... ...

मंजुषा मंडलिक ‘स्त्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Manjusha Mandlik honored with 'Streeratna' award | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंजुषा मंडलिक ‘स्त्रीरत्न’ पुरस्काराने सन्मानित

पंचायत समितीत लुईब्रेल जयंती साजरी कुर्डूवाडी : माढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख सहविचार सभेमध्ये लुईब्रेल जयंती साजरी करण्यात ... ...

आप्पालाल शेख यांना शिवसेनेकडून लाखांची मदत - Marathi News | Appalal Sheikh gets lakhs from Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आप्पालाल शेख यांना शिवसेनेकडून लाखांची मदत

सोलापूर : महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने लाख ... ...

रथाऐवजी फुलांनी सजवलेल्या चारचाकीतून विठुराया परतले... - Marathi News | Instead of a chariot, Vithuraya returned in a four-wheeler decorated with flowers ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रथाऐवजी फुलांनी सजवलेल्या चारचाकीतून विठुराया परतले...

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येणारा प्रत्येक भाविक विष्णुपद मंदिराला भेट देत असतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष वद्य अमावस्या या ... ...

वर्गणीमुक्त शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय - Marathi News | Unilateral decision to celebrate subscription free Shivjanmotsav | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वर्गणीमुक्त शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय

कोरोनामुळे अनेक महिने लॉकडाऊन असल्याने सर्व व्यापार ठप्प होता. याचा परिणाम सर्वच घटकांवर झालेला आहे. सध्या सर्वत्र परिस्थिती पूर्व ... ...

मोठी बातमी; पंढरपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९१९ जणांना मिळणार कोरोनाचा डोस - Marathi News | Big news; In the first phase in Pandharpur district, 2919 people will get a dose of corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २९१९ जणांना मिळणार कोरोनाचा डोस

पंढरपूर : पंढरपुर तालुक्यात आरोग्य सेवा पुरवणाºया २९१९ जणांना पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी पंढरपूर आरोग्य विभागाकडे ... ...