लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजाराने त्रासलेल्या तरुणीने खाल्ल्या २० गोळ्या; उपचार सुरु - Marathi News | 20 tablets consumed by a young woman suffering from illness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजाराने त्रासलेल्या तरुणीने खाल्ल्या २० गोळ्या; उपचार सुरु

यातील तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नाकाचा त्रास सुरू होता. तो काही केल्या बरा होत नसल्याने नैराश्येतून तिने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातील अज्ञात आजाराच्या एकदम २० गोळ्या खाल्ल्या. ...

निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी - Marathi News | 35 percent water in Niradevghar Dam; 15 percent less stock compared to last year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निरादेवघर धरणात ३५ टक्के पाणी ; गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के साठा कमी

वीर धरणातून निरा डाव्या कालव्यात ८२७ क्युसेकने तर निरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेकने पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येत आहे. ...

अनोखा सोहळा; पंढरपुरात 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल अन् रुक्मिणीमाता' - Marathi News | unique ceremony rangpanchami celebration In Pandharpur Vitthal and Rukminimata' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनोखा सोहळा; पंढरपुरात 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल अन् रुक्मिणीमाता'

रंगपंचमीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेला पांढरा पोशाख आणि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक - Marathi News | In the name of share market, four people from Karmala were cheated of 6 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेअर मार्केटच्या नावाखाली करमाळ्यातील चौघांची झाली सहा लाखांची फसवणूक

काही दिवसांपूर्वी याच टोळीने कमलाई कारखान्याची २५ लाखांची फसवणूक केली होती अशी माहिती करमाळा पोलिसांनी शनिवारी दुपारी दिली.  ...

माढ्यासाठी वेट अँड वॉच; शरद पवारांच्या पहिल्या यादीत केवळ ५ मतदारसंघ - Marathi News | Wait and Watch for Madha; Only 5 constituencies in Sharad Pawar's first list for loksabha with baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माढ्यासाठी वेट अँड वॉच; शरद पवारांच्या पहिल्या यादीत केवळ ५ मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ...

मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून - Marathi News | harassment as abducts the girl majnu pushed the victim mother in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल. ...

गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली - Marathi News | A one-and-a-half-year-old baby got burned after a pot of hot milk fell on her body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली

धुमेरा आमीर पटेल (वय- दीड वर्षे, रा. केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर) असे या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.  ...

भावी अभियंत्यांनी साकारली चिमण्यांसाठी शेकडो घरटी - Marathi News | hundreds of nests for sparrows built by future engineers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भावी अभियंत्यांनी साकारली चिमण्यांसाठी शेकडो घरटी

पर्यावरप्रेमींचे मार्गदर्शन : चिमण्यांसाठी हक्काचे घर ...

लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा - Marathi News | list of seven aspirants for lok sabha with seniors prakash ambedkar rally in solapur after april 19 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा

उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली. ...