शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठ कोटींच्या पाईप खरेदीचा आदेश

By admin | Updated: June 20, 2014 00:50 IST

चंद्रकांत गुडेवार : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

सोलापूर : सोलापूर शहराला हद्दवाढ भागासह सर्व प्रभागाला सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबई येथील लँडको कंपनीला साडेआठ कोटी रुपयांच्या पाईप खरेदीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती चंद्रकांत गुडेवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तोकडी पडत असून हद्दवाढ भागात अंतर्गत पाईपलाईन नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा करणे कठीण जात आहे. पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने ८.५ कोटींचे आदेश देण्यात आले आहेत. मक्तेदाराला मध्यस्थी न करता हा आदेश मनपा प्रशासनाकडुन थेट देण्यात आला आहे. या पाईप खरेदीमध्ये मक्तेदाराची मध्यस्थी नसल्याने महापालिकेच्या सव्वादोन कोटींची बचत होणार आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून पाईप खरेदी झाल्यास प्रभागनिहाय मागणी होईल तशा पद्धतीने पुरवठा केला जाईल, असेही यावेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार म्हणाले. एल.बी.टी. वसुलीसंदर्भात विक्रीकर अधिकाऱ्यांची मागणी संबंधित कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी महापालिकेस मिळाल्यास एल.बी.टी. वसुलीच्या कामाला सुरुवात होईल. वसूल झालेला एल.बी.टी. महापालिकेकडेच जमा होणार आहे. काही झाल्यास व्यापाऱ्यांना एल.बी.टी. कर हा भरावाच लागणार आहे. नियमाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई ही होणारच आहे, असेही एल.बी.टी.बाबत बोलताना आयुक्त म्हणाले. ------------------------खड्ड्यांचा अहवाल द्या...शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठून खड्डे होत आहेत. हे खड्डे कोठे कोठे आहेत, किती आहेत याची संपूर्ण माहिती मला रात्री ११ वाजता किंवा सकाळी ८ वाजेपर्यंत द्या, असा आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सर्व विभागीय कार्यालय अधिकारी, अभियंत्यांना दिला आहे.