शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जीप उड्डाणपुलास धडकून एक ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 18:17 IST

मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जाताना झाला अपघात

ठळक मुद्दे- अपघातानंतर जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू- पोलीस घटनास्थळील दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू- अपघातानंतर मार्गावरील वाहतुक झाली होती ठप्प

सोलापूर : नांदेड येथे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे येथील उड्डाणपुलास धडकून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महादेव आप्पाराव कुंभार (वय ४४ रा़ काझीकणबस, ता. अक्कलकोट) हे मयत झाले आहेत. तर प्रभाकर  निनगुरे (वय ३८ रा़ मानकापूर ता़ चिक्कोडी जि़ बेळगाव), शंकर जाजू कुंभार (वय ५२), संगीता शंकर कुंभार (वय ४२ सर्व रा़ काझीकणबस, ता. अक्कलकोट), लक्ष्मीबाई भोजना राजपोड (वय ६० रा़ भोकाट जि-नांदेड), सविता पिराजी आंबटेवाड (वय ३०, रा.भोकाट जि़ नांदेड), पद्मिनी शामल शिरोळे (वय ५०, रा. मुदखेड जि़ नांदेड), संभाजी माणिकराव सिंगणवाड(वय ५५ रा़ हळदा ता़ भोकाड जि़ नांदेड), ती राजी बाळू आंबटेवाडी (वय ६८ रा. हळदा), श्रीधर शंकर कुंभार (वय २७, रा़ काझीकणबस ता़ अक्कलकोट) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण कॉलीस जीप (क्र- एम एच-०२ केए ६९३५) मधून जात होते. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी