जेऊर येथे शंभर टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:34+5:302020-12-09T04:17:34+5:30

संभाजी ब्रिगेडने कायम शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी काम केले आहे व करत राहील. या बंदमुळे देशातील शेतकरी एकाकी नसून ...

One hundred percent off at Jeur | जेऊर येथे शंभर टक्के बंद

जेऊर येथे शंभर टक्के बंद

संभाजी ब्रिगेडने कायम शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी काम केले आहे व करत राहील. या बंदमुळे देशातील शेतकरी एकाकी नसून सर्व समाजघटक त्यांच्यासोबत आहेत हे नाकर्त्या भाजपा सरकारला दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.

यावेळी पै महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, पै माणिक दादा पाटील, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सत्यम सूर्यवंशी, नीलेश पाटील, आबासाहेब झाडे, नंदकुमार जाधव, पांडुरंग घाडगे, अतुल निर्मळ, राहुल घोरपडे, सुयश करचे, राकेश पाटील, हेमा शिंदे, पिंटू जाधव, धन्यकुमार गारुडी, अजिनाथ माने, समीर केसकर, सागर बनकर, सुभाष जगताप, शिवम कोठावळे, बाळासाहेब घाडगे, सागर लोंढे, बाबू शिंदे, बंडू मोहिते, सागर पंढरे, धनंजय निमगिरे, अमीन तांबोळी, अरुण निर्मळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनी जेऊर व पंचक्रोशीत फिरून बंदचे नियोजन केले.

----

Web Title: One hundred percent off at Jeur