शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता दहावीच्या विद्यार्थ्यांची मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार कलमापन चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 17:56 IST

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन ...

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण

सोलापूर : इयत्ता  दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.

श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कल मापन चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी महाकरियर मोबाईल अ‍ॅप द्वारे याचा निर्णय माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतला आहे त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे त्यासाठी येत्या १२ व १३ आॅक्टोबर रोजी दहावीचा वर्ग शिकवणाºया अकरा तालुक्यातील प्रत्येकी एका तंत्रस्नेही साठी प्रशिक्षण आयोजित केले आहे.

महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. यामुळे त्याच्या आवडीचे क्षेत्र आणि त्याची येते. याचा दहावीनंतरच्या करियर निवडीसाठी उपयोग होतो. यावर्षी ही चाचणी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही चाचणी १५ ते २० आॅक्टोबरच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे.---अपेक्षित सामग्री तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी तंत्रस्नेही शिक्षक आंकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आवश्यक आहे. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येणारी  कल मापन चाचणी ही प्रत्येक शाळेतून मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्यात येणार असल्याने संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा किंवा जबाबदार कर्मचाºयांचा मोबाईल नंबर तसेच शाळेचा यु डायस क्रमांक या महत्त्वाच्या अनुषंगिक बाबी आवश्यक आहेत. सातारा जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे कल चाचणी यशस्वी झाल्यानंतर राज्यभर सर्व जिल्ह्यात डिसेंबर-जानेवारीमध्ये अशी चाचणी घेण्याचा विचार होणार आहे. माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी पत्रान्वये ही माहिती दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८Schoolशाळाexamपरीक्षा