शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींची १७ एप्रिल रोजी अकलूज येथे जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 11:56 IST

चंद्रकांतदादा, विजयदादांनी केली मैदानाची पाहणी; स्वच्छतेचे काम सुरू, मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला 

ठळक मुद्दे२५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानात जमीन सपाटीकरण व साफसफाईचे काम सुरुया मैदानातील सभेसाठी व्यासपीठ व २ लाख नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था होईलखासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार का, याची उत्सुकता

अकलूज : अकलूज येथे १७ एप्रिल रोजी होणाºया पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या सभास्थळाची आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाहणी करुन सभेच्या तयारीचा आढावा घेतला.

शंकरनगर-अकलूज रोडवरील क्रीडा संकुलासमोरील मैदानामध्ये सकाळी ९ वाजता माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे़ यासाठी २५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानात जमीन सपाटीकरण व साफसफाईचे काम सुरु झाले आहे. या मैदानातील सभेसाठी व्यासपीठ व २ लाख नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था होईल.

यावेळी सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, राजकुमार पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, विजयराव चौगुले, शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, अविनाश कोळी, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मोहन डांगरे आदींसह भाजप-शिवसेना महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सभेची जय्यत तयारी होत असून, आता नागरिकांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष मोदी यांच्या भाषणाची व त्यांच्या उपस्थितीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार का, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील