नंदाबाई मोटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:53+5:302021-05-23T04:21:53+5:30

नरखेड : नंदाबाई दत्तात्रय मोटे (६०, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन ...

Nandabai Mote passed away | नंदाबाई मोटे यांचे निधन

नंदाबाई मोटे यांचे निधन

नरखेड : नंदाबाई दत्तात्रय मोटे (६०, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी सुना व नातवंडे असा परिवार आहे. इंग्लिश स्कूलचे क्लार्क सुरेश मोटे यांच्या त्या आई होत्या.

भामाबाई मोटे

नरखेड : भामाबाई ज्ञानोबा मोटे (७०, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मेघा आतकरे

नरखेड : मेघा सुरेश आतकरे (३८, रा. देगाव वा., ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासरे असा परिवार आहे. आकोले काटीतील शिवप्रभू प्रशालेचे क्लार्क सुरेश आतकरे यांच्या त्या पत्नी होत.

भीमराव मोटे

नरखेड : भीमराव मारुती मोटे (६५, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, दोन भाऊ, बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते नरखेडच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी होत.

रामकृष्णसा कोल्हापुरे

सोलापूर : कापड व्यावसायिक रामकृष्णसा धनंजयसा कोल्हापुरे (६८, रा. जोडभावी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Nandabai Mote passed away