मोहोळ येथे गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:44+5:302021-07-07T04:27:44+5:30

यावेळी मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, महिला तालुकाध्यक्ष सिंधुताई वाघमारे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, ...

Movement against gas, diesel and petrol price hike at Mohol | मोहोळ येथे गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

मोहोळ येथे गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

यावेळी मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, महिला तालुकाध्यक्ष सिंधुताई वाघमारे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, महिला शहराध्यक्ष यशोदाताई कांबळे, अविनाताई राठोड, धनाजी गावडे, शहराध्यक्ष रुपेश धोत्रे, उपाध्यक्ष हेमंत गरड, संतोष सुरवसे, नगरसेवक संतोष खंदारे, नगरसेवक मुस्ताक शेख, अतुल गावडे, अनंता नागणकेरी, राज अवताडे, विकास कोकाटे, राजाभाऊ सुतार, स्मिताताई कोकणे, संपदाताई निचळ, कांताताई गुंड, लता पाटील, बालाजी साठे, नागेश बिराजदार, महेंद्र वाघमारे, प्रशांत बचुटे, बापूसाहेब आठवले, दाजी गाढवे, विजय पोतदार, संजय जरग आदी उपस्थित होते.

---

फोटो : ०५ मोहोळ

ओळी : केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

Web Title: Movement against gas, diesel and petrol price hike at Mohol