शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन बागेत वानराचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:58 AM

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोरील बागेत एका भटक्या वानराने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उच्छाद मांडल्यामुळे वनविभाग व प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाºयांची त्याला पकडण्यासाठी धावपळ उडाली.दरम्यान, शनिवार ४ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या इमारतीसमोरील एका भटक्या वानराला जेरबंद केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी आणखी एका वानराने महापालिकेच्या इमारतीसमोर उच्छाद मांडला. इंद्रभुवन बागेत या वानराने ...

ठळक मुद्दे- महापालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ- प्राणीसंग्रहालय व वनविभागाकडून वानरास पकडण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू- वानराचा उच्छाद पाहुण बघ्यांची गर्दी 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोरील बागेत एका भटक्या वानराने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उच्छाद मांडल्यामुळे वनविभाग व प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाºयांची त्याला पकडण्यासाठी धावपळ उडाली.

दरम्यान, शनिवार ४ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या इमारतीसमोरील एका भटक्या वानराला जेरबंद केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी आणखी एका वानराने महापालिकेच्या इमारतीसमोर उच्छाद मांडला. इंद्रभुवन बागेत या वानराने इकडून तिकडे उड्या मारण्यास सुरूवात केल्यानंतर महापालिकेत सकाळी आलेल्या नागरिकांनी धावपळ उडाली़ महापालिका प्रशासनाने याबाबत प्राणीसंग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी शुभांगी सादने यांना कळविले तर वनविभागाच्या पथकामार्फत त्यांनी इंद्रभुवन बागेत धाव घेतली़ पथकातील कर्मचारी पाहुन वानराने चिंचेच्या झाडावर उंचठिकाणी बसकन मारली़ गनव्दारे भुलीचे इजेक्शन देऊन त्या वानराला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका