शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:58 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मंगळवेढा : सोलापूर येथील विराट मोर्चासाठी मंगळवेढा येथून शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन निघालेल्या आ. समाधान आवताडे यांना मंगळवेढा सोलापूर महामार्गावर तिर्हे येथे पोलीस अधिकाऱ्यांनी रोखले. यावेळी आ. समाधान आवताडे आक्रमक झाले. त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला.

 आम्ही शांततेत मोर्चात सहभागी होणार आहोत, तरीही पोलिसांची अडमुठी भूमिका पाहून आ. समाधान आवताडे संतप्त झाले. सोबत कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणStrikeसंप