शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:50 IST

विलास जळकोटकर सोलापूर - नात्यातल्या एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केले.  हा प्रकार २ ते ३ ...

विलास जळकोटकर

सोलापूर - नात्यातल्या एका नराधमानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केले.  हा प्रकार २ ते ३ ऑगस्ट २०२२ या दरम्यान विजापूर जिल्ह्यातील एका घडला. दरम्यान पीडितेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत आरोपीवर झिरो नंबरने गुन्हा नोंदवून तो कर्नाटकातील बागेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

पोलीस सूत्रांनुसार यातील पीडित फिर्यादी ही आई, वडील आणि दोन भाऊ असे जिल्ह्यातील एका गावात राहतात. तिच्या आईचे माहेर विजापूर जिल्ह्यातील एका गावात असल्याने पीडिता व तिचा भाऊ पंचमीला आजोळी गेले होते. येथे नात्यातल्या तरुणाने पिडितेवर रात्रीच्यावेळी अत्याचार केला. पीडितेने घाबरुन कोणालाच काही सांगितले नाही. दोन दिवसानंतर परत आपल्या गावी आली.

गावी आल्यानंतर काही दिवसांनी मासिक पाळी आली नाही. मात्र दर महिन्याला वेळेवर ती येत नसल्याने तसेच काही महिने गेले. शेवटी पीडितेच्या आईने तिला तपासण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले. तेथे तपासणी केली असता ती साडेपाच महिन्याची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांना खबर दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनपुडे-पाटील व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट पिडितेचा जबाब नोंदवून घेतला. यात तिने घडला प्रकार कथन केला. सदरची घटना घडल्याचे विजापूर जिल्ह्यातील एका गावात घडल्याने सदर गुन्हा बागेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. अल्पवयीन मुलगी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर