शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हमालाचा मुलगा झाला मंत्रालयातील अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:23 IST

इरफान शेख  कुर्डूवाडी : ‘सरस्वती प्रसन्न असली की यशाची कवाडे आपोआप उघडली जातात’ याची प्रचिती आली आहे ती अकुलगाव ...

ठळक मुद्दे‘सरस्वती प्रसन्न असली की यशाची कवाडे आपोआप उघडली जातात’ याची प्रचिती आली आहे कुटुंंबाचा, आईवडील व मित्रपरिवाराचा पाठिंबा असल्याने मी हे यश संपादन केले - विकास शिंदे

इरफान शेख कुर्डूवाडी : ‘सरस्वती प्रसन्न असली की यशाची कवाडे आपोआप उघडली जातात’ याची प्रचिती आली आहे ती अकुलगाव येथील विकास कल्याण शिंदे यांना. परिश्रम व अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी परीक्षेत त्यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. 

शालेय जीवनापासूनच विकास हुशार होता. त्याचे शिक्षण अकुलगाव जि.प.शाळा, नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डूवाडी, के.एन.भिसे कॉलेज कुर्डूवाडी येथे झाले आहे.  त्याचे वडील कुर्डूवाडी येथील रेल्वे मालधक्क्यात गेल्या २५ वर्षांपासून हमालीचे काम करतात तर आई शेतात कामाला जाते.  मात्र आपल्या मुलाने खूप शिकून मोठे व्हावे ही त्यांची आधीपासून इच्छा होती. 

पदवीचे शिक्षण झाल्यानंतर त्याने एमपीएससीचा अभ्यास सुरु केला़ पहिल्या प्रयत्नात त्याने पोलीस होण्यात यश मिळविले़ त्याची नेमणूक ठाणे शहर येथे झाली पण त्याची महत्वकांक्षा व आई वडीलांचे ध्येय यामुळे पुढे अभ्यास सुरुच ठेवला.

 रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा तो उत्तीर्ण झाला, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षाही उत्तीर्ण झाला, मात्र तेथेही त्याचे मन रमेना.  पुन्हा त्याने मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकाºयाची परीक्ष दिली. त्यात तो राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

पुढेही परीक्षा देणारच- कुटुंंबाचा, आईवडील व मित्रपरिवाराचा पाठिंबा असल्याने मी हे यश संपादन केले आहे.  वेळेचे नियोजन करुन अभ्यास केला, मात्र मैदानाशी मैत्री कधीही सोडली नाही.  मिळालेली नोकरी स्वीकारत, पुढील परीक्षा देतच राहणार असे उद्दिष्ट असल्याचे विकास शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरMPSC examएमपीएससी परीक्षाrailwayरेल्वेMantralayaमंत्रालय