शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरच्या नव्या विकास आराखड्यासाठी बैठक; लोकप्रतिनिधी, अधिकारी आले एकत्र

By appasaheb.patil | Updated: September 12, 2022 17:09 IST

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा होणार विकास

सोलापूर - वाराणसीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच संपूर्ण शहराचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात सोलापुरतील नियोजन भवनात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत अधिकारी व लोकप्रतिनिधी एकत्र येत विविध विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर येथे श्री. क्षेत्र देहु, आळंदी, पंढरपुर, पालखी मार्ग, पालखी तळ विकास आराखाड्या अंतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभुत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा सुधारित आराखाडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित राहत घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुसंपादन व नातेपुते, माळशिरस, वेळापूर, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी या पालखी तळावर पायाभुत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात सुचना केल्या. यावेळी खा. जयसिद्धेश्वर स्वामी, आ.समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व पालख्यांचे विश्वस्त, वारकरी प्रमुख मंडळी, संबधित प्रांतअधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीVaranasiवाराणसीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय