शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सोलापूरात मातंग समाजाचा निषेध मुकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 2:18 PM

सोलापूर : गाव गाड्यात रूजलेला मातंग समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे़ याचा गैरफायदा घेऊन जातीयवादी मनोविकृतांनी केलेल्या अन्याय अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मातंग समाजाच्यावतीने निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाची सुरूवातील भैय्या चौकातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरूवात झाली़ जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाचा समारोप झाला़ या मोर्चात ...

ठळक मुद्देआण्णाभाऊ साठे महामंडळातील प्रकरणे त्वरीत मंजूर करावीतमातंग समाजाला जमिनी उपलब्ध करून द्यावेतशासनाने गोठविलेले मांग वतन व रामोशी वतन पुन्हा सुरू करावे

सोलापूर : गाव गाड्यात रूजलेला मातंग समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे़ याचा गैरफायदा घेऊन जातीयवादी मनोविकृतांनी केलेल्या अन्याय अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मातंग समाजाच्यावतीने निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ 

या मोर्चाची सुरूवातील भैय्या चौकातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरूवात झाली़ जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चाचा समारोप झाला़ या मोर्चात राज्यातील मातंग समाजावर अन्याय व अत्याचार करणाºया समाजकंठकावर कारवाई व्हावी, आण्णाभाऊ साठे महामंडळातील प्रकरणे त्वरीत मंजूर करावीत, महामंडळातील थकीत कर्र्जे माफ करावीत, मातंग समाजाला जमिनी उपलब्ध करून द्यावेत, शासनाने गोठविलेले मांग वतन व रामोशी वतन पुन्हा सुरू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले़

यावेळी माजी मंत्री प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सुहास शिंदे, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, समाधान आवळे, उमेश काळे, उमेश मस्के, महेश पवार, भैरू आबा लोंढे, शांतीलाल साबळे आदी मातंग समाजातील मान्यवर व विविध संघटना, संघटनाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय