शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माळशिरस तालुका राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त; जाणून घ्या नेमकं काय काहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 14:47 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर: माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने घोषित केलेली कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.  राष्ट्रवादीचे शंकर देशमुख यांनी माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर केली होती. माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून माणिक वाघमोडे यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीबाबत प्रदेश राष्ट्रवादीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रदेश कमिटीतील शिवाजी गरजे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष साठे यांना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी शुक्रवारी माळशिरस तालुक्याची नवीन कार्यकारणी बरखास्त करण्याची कारवाई केली.

विधानसभा निवडणुकीनंतर या तालुक्यात दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाने आपल्यालाच पदे मिळावित असा प्रदेश कमिटीकडे आग्रह धरला आहे. तालुक्यात काम करण्यासाठी  एका गटाने निवडी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या गटाने प्रदेश कमिटीकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकारिणी बरखास्त केल्याबाबत काही अडचण असल्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे संपर्क साधावा असे जिल्हाध्यक्ष साठे यांनी त्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे राजकारण आणखीन तापले आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील