शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सोलापुरात महाराष्ट्र बॅँकेची ७० लाखांची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:07 AM

बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला.

पंढरपूर (जि. सोलापूर) : बँक आॅफ महाराष्ट्रची रोकड घेऊन निघालेली मोटार अडवून, शाखा व्यवस्थापकाच्या डोळ्यांत चटणी फेकून ७० लाख रुपये लुटल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी खर्डी (ता. पंढरपूर) येथे घडला.बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या सांगोला येथील शाखा व्यवस्थापक अमोल भोसले हे आपल्या मोटारीतून ७० लाखांची रोकड घेऊन पंढरपूर येथील बॅँकेत जमा करण्यासाठी निघाले होते. दफ्तरनीस नागनाथ शिर्के समवेत होते. खर्डी हद्दीत गाडी आल्यानंतर पाठीमागून येणाºया एका चार चाकी गाडीने त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. भोसले यांनी मोटार बाजूला घेताच दुसºया गाडीमधील चार जण उतरले़ गाडीची काच फोडून आत असलेल्या भोसले व शिर्के यांच्या डोळ्यांत त्यांनी चटणी टाकली व सुटकेस तसेच कापडी गाठोड्यातील ७० लाखांची रोकड पळवून नेली़

टॅग्स :bankबँक