शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर २ हजार ६९७ मतांनी घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:45 IST

Madha Lok Sabha Election 2019 live result & winner: Ranjitsinh Naik Nimbalkar VS Sanjay Shinde Votes & Results

ठळक मुद्दे- माढा लोकसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ- पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार वाट लावली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात भाजपचे रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापुढे राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे याच्या रूपानं राष्ट्रवादीनं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे रणजितसिंह नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ विजयराव मोरे यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ४२ हजार ६४१  मतं मिळाली असून राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्या पारड्यात १ लाख ३७ हजार ८२६ मतं पडली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ११ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे.  

गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पराभव केला होता़ 

 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९madha-pcमाढा