शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

By appasaheb.patil | Updated: April 30, 2024 09:15 IST

सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे

सोलापूर : मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजीत सिंह नाईक- निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माढा येथे सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे.

या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा, एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाचे राज्यभरातील दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे. या जागेत खुच्र्चा, व्हीआयपी कोच बैठकीसाठी असणार आहेत. सावलीसाठी जर्मन अॅन्गल पद्धतीचा मंडप, सहा हेलिपॅड, व्हीआयपी कक्ष, ४० एकर पार्किंग, प्रवेशास सकाळी ६.३० पासून सुरुवात होणार आहे. मोठ्या बॅग, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ जसे लायटर, काडीपेटी आदी तसेच विडी, सिगारेट, गुटखा आधी बाळगण्यास पोलिसांनी पत्रकारद्वारे मज्जाव केला आहे.

नातेपुते-माळशिरस ते अकलूज यासाठी पर्यायी मार्ग नातेपुते फाटा (माळशिरस यादव पेट्रोलपंप) राष्ट्रीय महामार्गान पानीव पाटी मार्गे अकलूज असा असणार आहे. सभेसाठी पार्किंग व्यवस्था पालखी तळ, बीज केंद्राची जागा, जोशी यांचे पालखी तळाजवळील शेत, कन्या प्रशाला मैदान आदी ठिकाणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahayutiमहायुती