शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Exclusive; सोलापुरात प्रथमच साकारतेय छत्रपतींची एकवीस फुुटी मूर्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 10:59 IST

सोलापूर : १९ फेब्रुवारी... सोलापूरकरांना या तारखेची दरवर्षीच प्रतीक्षा असते. अवघ्या मराठीजनांचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस ...

ठळक मुद्देयंदाच्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झालीसोलापुरात प्रथमच २१ फुटी उंच पूर्णाकृती शिवमूर्ती साकारली जात आहेमहाराजांच्या सिंहासनारूढ मूर्ती विकण्यासाठी चौका-चौकात राजस्थानी मूर्तीकार दाखल झाले

सोलापूर : १९ फेब्रुवारी... सोलापूरकरांना या तारखेची दरवर्षीच प्रतीक्षा असते. अवघ्या मराठीजनांचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस अर्थात शिवजयंती साजरी करण्यासाठी सारे जणच आतुर असतात... यंदाच्या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी आत्तापासूनच सुरू झाली असून, सोलापुरात प्रथमच २१ फुटी उंच पूर्णाकृती शिवमूर्ती साकारली जात आहे.

महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्ती विकण्यासाठी चौका-चौकात राजस्थानी मूर्तीकार दाखल झाले आहेत. मूर्तीकार सत्यजित रामपुरे हे एकवीस फुटी पूर्णाकृती मूर्तीवर अखेरचा हात फिरवित आहेत. डी. एम. प्रतिष्ठानच्या वतीने सातरस्ता येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 

मूर्तीकार रामपुरे यांनी सांगितले की, गेल्या २२ दिवसांपासून आम्ही महाराजांची सोलापुरातील  सर्वात उंच मूर्ती साकारत आहोत. यासाठी आठ कारागिर दिवस-रात्र राबत आहेत. सध्या मातीचा वापर करून ही मूर्ती आम्ही पूर्णत्त्वास नेली आहे. या मूर्तीचे कास्टींग तयार करण्यात येणार असून, त्यानंतर ती फायबरमध्ये साकारली जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान शहरातील चौकांमध्ये राजस्थानी कलावंतही छोट्या शिवमूर्ती साकारण्यात मग्न आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Lokmat Eventलोकमत इव्हेंट