शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

कॉलेज फ्रेंडसोबत लिव्ह इन अन् लग्न केले दुसरीशी; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 07:36 IST

तरुणीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : एकाच कॉलेजमध्ये, एका वर्गात शिकल्याने ओळख झाली. पुढे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इनमध्ये राहू लागले अन् गुपचूप प्रियकरानं दुसरं लग्न केलं. तो ते लग्न लपवून तिच्याशी अतिप्रसंग करीत राहिला. दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. सोशल मीडियावरून त्याचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर  फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरातील पण सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणीने केली. फौजदार चावडी पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. 

याप्रकरणी  अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ईश्वर दत्तात्रय पिंगळे असे या तरुणाचे नाव आहे.  फिर्यादी व आरोपी दोघे सोलापूर शहरातीलच आहेत. 

महिलेचे नाव शोधलेमुलगा पीडितेस लग्नाचे आमिष दाखवत होता. दरम्यान, त्याच्या मोबाइलवर एका महिलेच्या नावाने फोन येत होता. मुलीस संशय आल्याने तिने संबंधित महिलेचे नाव सोशल मीडियावर शोधले. तिला मुलाचा व त्याच्या पत्नीचा फोटो दिसून आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट