शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 30, 2024 12:59 IST

उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : वंचित बहुजन आघाडीकडून सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवार दिला जाणार असून त्याची तयारी म्हणून रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत इच्छुक सात उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. इच्छुकांची यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रविवारी, ३१ मार्च रोजी उमेदवार जाहीर होणार असून उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.

वंचितचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी प्रा. सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांतीताई सावंत, युवक निरीक्षक चंद्रकांत घाटे आदी सोलापुरात तळ ठोकून आहेत. प्रभारींच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात बैठका सुरू आहेत. समाजकल्याण केंद्रात इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, उपाध्यक्ष रवी थोरात, संघटक जालिंधर चंदनशिवे, रविकांत रांझणेकर, शहर युवक अध्यक्ष अझरोद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर