शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

सावे येथे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:21 AM

लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा येथील उमेश वसंत पाटील यांचे सावे इमडेवाडी शिवारात घर आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या ...

लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा येथील उमेश वसंत पाटील यांचे सावे इमडेवाडी शिवारात घर आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरातील सर्वांनी जेवण केले. नंतर सर्व जण झोपी गेले. दरम्यान, शनिवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास आई जयश्री पाटील हिने झोपेतून उठल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून घरात चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवले. यावेळी उमेश पाटील यांनी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटात ठेवलेले दागिने व पैशांची तपासणी केली असता ते गायब असल्याचे दिसले. चोरट्यांनी कपाटातील रोख ५४ हजार ३०० रुपये आणि सोेने, चांदीचे दागिने, असा सुमारे २ लाख ११ हजार ३३७ रुपये किमतीचा ऐवज चोरून पोबारा केला. याबाबत उमेश वसंत पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.