शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

लालबाग अन पायरीची आवक वाढली, सोलापुरात आंबे खरेदीसाठी गर्दी झाली

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 21, 2023 17:11 IST

पायरी कमीच, दरात घसरण

सोलापूर : अक्षयतृतीयेनिमित्त बाजार पेठांमध्ये दोन दिवसात आंब्यांची आवक वाढली आहे. हापूस वगळता लालबाग आणि पायरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दराहीत १०-२० रुपयांची घसरण झाली असून रसाळ आंब्यांच्या खरेदीसाठी सर्वसामान्यांची गर्दी लोटली आहे.

बाजार समितीच्या मते आवक कमी आहे. आता काही शेतकरीच मार्केटींगमध्ये उतरल्याने बाजार समितीत आवक मागील वर्षीच्या तुलनेत थोडी कमी वाटते. तरी विजापूर रोड, होटगी रोड, सात रस्ता हैदराबाद रोड आणि पुणे रोडवर रस्त्याच्या कडेला खुली विक्री मोठ्या प्रमाणात आहे.

या आंबा प्रकारात पायरी आणि लालबाग हे स्वस आणि रसाळ समजले जात असल्याने सर्वसामान्यांचा कल याकडे अधिक आहे. त्याचा रसही करायला महिला वर्गांना सोपे जाते. मागील १५ दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आला आणि नेमका सिझनमध्ये मोहोर गेला. त्यामुळे गावरान आंबे बाजारात येऊ शकलेले नाहीत. आता औषध फवारणी करुन पुन्हा मोहोर आणून आंबे काढण्यासाठी उत्पादकांची धडपड दिसून येते.शुक्रवारचे आंबा दर ...हापूस : ५००-८०० रुपयेलालाबाग : ६०-१०० रुपयेकेसर : १००-१४० रुपयेबदाम : ६०-८० रुपयेहापुसाच्या २३६ पेट्या, केसर ८२ क्विंटल आवकशुक्रवारी सोलापूर बाजार समितीत पायारी, बदाम अशा आंब्यांची ११९ क्विंटल आवक आहे. हापूस आंब्यांची २३७ पेट्यांची आवक आणि केसर आंब्यांची ८२ क्विंटल एका दिवसात आवक झाली आहे. बाजार समितीतूनही आंबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.

टॅग्स :MangoआंबाSolapurसोलापूर