कुरुल - विरवडे बु. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:32+5:302021-01-25T04:22:32+5:30

कुरुल : कुरुल-विरवडे (बु.) रस्ता जागोजागी खड्डे पडल्याने खराब झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातशे ...

Kurul - Virwade Bu. Road asphalting begins | कुरुल - विरवडे बु. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

कुरुल - विरवडे बु. रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

कुरुल : कुरुल-विरवडे (बु.) रस्ता जागोजागी खड्डे पडल्याने खराब झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातशे मीटर डांबरीकरण रस्त्याच्या कामांसाठी १० लाख रुपये मंजूर झाले. या कामाचे उद्घाटन झेडपी सदस्या शैला गोडसे यांच्या हस्ते झाले.

यावेळी भिमाचे संचालक बापूसाहेब जाधव, अशोक जाधव, प्रा .माऊली जाधव, प्रमोद जाधव, विष्णुपंत जाधव, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, आनंद जाधव, अशोक जाधव, नामदेव जाधव, अरुण जाधव, बाबासाहेब जाधव, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विनोद आंबरे, काका जाधव, अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, संदीप कानडे, अशोक कानडे, हनुमंत गव्हाणे, बांधकाम विभागाचे शांखा अभियंता वाय. ए. वलेकर, मैनावती जाधव, अर्चना जाधव, अंगणवाडी सेविका मंगल जाधव उपस्थित होते.

--

फोटो : २३ कुरुल

कुरुल - विरवडे रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना शैला गोडसे, बापूसाहेब जाधव, विष्णुपंत जाधव, प्रा. माऊली जाधव, प्रमोद जाधव.

Web Title: Kurul - Virwade Bu. Road asphalting begins