शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

हगलूरजवळ दुहेरी अपघातात एक ठार

By admin | Updated: May 9, 2014 00:31 IST

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावर हगलूरजवळ ट्रक व स्कॉर्पिओ जीपची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर चारजण तर जीपवर मोटरसायकल आदळून दोघेजण जखमी झाले.

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावर हगलूरजवळ ट्रक व स्कॉर्पिओ जीपची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर चारजण तर जीपवर मोटरसायकल आदळून दोघेजण जखमी झाले. जीपमधील कुंडला शंकर गजधाने (वय ६५, चपळगाव, ता. अक्कलकोट) या गंभीर जखमी होऊन मरण पावल्या तर अन्य चौघेजण जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण लग्नासाठी तुळजापूरकडे निघाले होते. हगलूरजवळ समोरून येणार्‍या ट्रकने स्कॉर्पिओला धडक दिली. यात स्कॉर्पिओच्या पुढील भाग चक्काचूर झाला. पाठीमागून येणारी मोटरसायकल स्कॉर्पिओवर आदळली. त्यात विजयकुमार शिवलिंग कांबळे (वय ४५, रा. वैष्णवीनगर), संतोष बाजीराव वाघमारे (वय ३३, रा. प्रसादनगर, जुळे सोलापूर) हे जखमी झाले. हे दोघे मोटरसायकलवरून तुळजापूरकडे निघाले होते. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.